​प्रत्येक त्या आईसाठी,

जिच्या संसाराला व्यसनाची नजर लागली आहे!

तुमच्या संसाराला व्यसनामुक्त करण्यासाठी आणि मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी

'एक आई' म्हणून तुमची ताकद ओळखा!​

​तुमच्या नवऱ्याची व्यसनमुक्ती आणि मुला-मुलींच्या DNA मधील अनुवांशिक व्यसनाची साखळी तोडण्याचा 'शास्त्रीय मार्ग' आता एका खाजगी संवादातून!

"या १-ऑन-१ 'कुटुंब रक्षक' कॉलमध्ये, मी तुम्हाला मदत करेन"

  • ​DNA सुरक्षा चक्र: मुलांच्या रक्तात व्यसनाचे गुणसूत्र सक्रिय होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी याची स्पष्टता.

  • ​व्यसनी मानसिकता बदलणे: वाद न घालता नवऱ्याच्या मेंदूतील 'व्यसनी पॅटर्न' बदलायला सुरुवात करण्याचे प्रभावी मार्ग.

  • ​नवा कौटुंबिक आरंभ: भीती आणि अपमानाचे आयुष्य सोडून आनंदी घराकडे जाण्यासाठीचा स्टेप-बाय-स्टेप रोडमॅप.

  • ​स्वतःचे मानसिक सामर्थ्य: कुटुंबाचा आधार बनताना स्वतःचा मानसिक तणाव कसा घालवायचा याचे गुपित.

​✅ ९० दिवसांचा मास्टर प्लॅन: पुन्हा व्यसनाकडे न वळण्यासाठीचा (Relapse Prevention) ठोस आराखडा.

  1. व्हॉट्सॲप सपोर्ट: तुमच्या संघर्षाच्या काळात सदैव सोबती.

​ "हे तुमच्याबद्दलच आहे का?"

(Problem Section)

समस्या १

​मुलांच्या भविष्याची टांगती तलवार

तुम्हाला सतत भीती वाटते की आज जो त्रास तुम्ही भोगत आहात, उद्या तुमच्या मुला-मुलींनाही त्याच मार्गावर जावे लागेल का? अनुवांशिक व्यसन तुमच्या पुढच्या पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करेल का?

समस्या २ :

घराला आलेले 'तुरुंगाचे' स्वरूप

दिवसभर नवऱ्याच्या व्यसनाची चिंता आणि रात्री होणारी भांडणे यामुळे तुमचे घर आता राहण्यायोग्य उरले नाहीये. तुम्ही स्वतः शारीरिक आणि मानसिक रित्या पूर्णपणे खचून गेला आहात.

समस्या ३ :

सर्व प्रयत्न थकले आहेत

औषधोपचार, बाबा-बापू, शिक्षा सगळे करून झाले, पण व्यसन सुटत नाहीये. समोर अंधार दिसतोय आणि तुम्हाला कोणाच्या तरी खंबीर आधाराची आणि योग्य सल्ल्याची गरज आहे.

​"एका हतबल आईचा 'कुटुंब रक्षक' बनण्यापर्यंतचा प्रवास!"

​व्यसनी जोडप्याचा नवा आरंभ

"आम्ही दोघंही कळत-नकळत व्यसनात अडकलो होतो. पण योगेश सरांनी आमची विचार करण्याची पद्धतच बदलली. आज आम्ही दोघंही व्यसनमुक्त आहोत आणि आता शुद्ध बीजापोटी शुद्ध फळ देण्यासाठी आम्ही आई-वडील होण्याचा निर्णय घेतला आहे."

​​मुलाचं भविष्य वाचवलं

"नवऱ्याच्या व्यसनामुळे १० वर्षांच्या मुलावर वाईट परिणाम होत होते. सरांच्या 'DNA सुरक्षा' तंत्रामुळे नवऱ्याची दारू सुटली आणि मुलाच्या वागण्यात कमालीची सकारात्मकता आली. मी माझ्या पुढच्या पिढीची साखळी तोडली!"

​​हतबलतेतून विजयाकडे

"संसार संपवण्याचा विचार करत होते, पण सरांनी मला माझी 'आई' म्हणून असलेली शक्ती ओळखायला लावली. वैज्ञानिक उपायांमुळे नवरा सुधारला आणि आज आमचं घर पुन्हा आनंदी गोकुळ झालं आहे."

तुमच्या प्रशिक्षकाशी भेटा

योगेश गवस

संस्थापक – आरंभ व्यसनमुक्ती साधना केंद्र व कौटुंबिक समुपदेशक

मी योगेश गवस, आरंभ व्यसनमुक्ती साधना केंद्र चा संस्थापक आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत असून, मी शेकडो कुटुंबांना विज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या जोरावर पुन्हा उभे केले आहे. '७ पिढ्यांची सुरक्षा' हे माझे मिशन असून, एक आई आपल्या कुटुंबाचे नशीब बदलू शकते, यावर माझा दृढ विश्वास आहे. मी तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

आजपर्यंत 400+ लोकांना व्यसनमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.

माझा विश्वास आहे की व्यसन फक्त औषधांनी संपत नाही. त्यासाठी मन, शरीर आणि जीवनशैली यामध्ये बदल आवश्यक असतो.

​आई, तुम्ही एक पाऊल उचललं तरच पुढच्या ७ पिढ्यांचा मार्ग उजळेल. वेळ दवडू नका, हीच ती संधी आहे!

मला आत्ताच 'आरंभ' करायचा आहे.